गुरुदेव नयपद्म सागरजी यांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले आशीर्वाद

By Admin | Updated: February 15, 2017 03:21 IST2017-02-15T03:21:48+5:302017-02-15T03:21:48+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पू. गुरुदेव नयपद्म सागरजी म.सा. आणि विदुषी आर्या साध्वी मयणा श्रीजी म. सा. यांचे दर्शन

Chief Minister of Gurudev Nayapadam Sagarji received blessings | गुरुदेव नयपद्म सागरजी यांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले आशीर्वाद

गुरुदेव नयपद्म सागरजी यांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले आशीर्वाद

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पू. गुरुदेव नयपद्म सागरजी म.सा. आणि विदुषी आर्या साध्वी मयणा श्रीजी म. सा. यांचे दर्शन घेतले आणि विविध विषयावर चर्चा केली.
या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मुंबईचा विकास, शिक्षण, स्वच्छ पाणी, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासंबंधी चर्चा झाली. मुंबईचा विकास आणि संपूर्ण समाजाची प्रगती आदींबाबत सकारात्मक विचार यावेळी मांडण्यात आले. यावेळी गुरुदेव नयपद्म सागरजी यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होण्याचा आशीर्वादही मुख्यमंत्र्यांना दिला. मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, आ. मंगलप्रभात लोढा, राजेंद्र पटनी आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Chief Minister of Gurudev Nayapadam Sagarji received blessings