शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानविरोधातील हल्ल्याचे कॉंग्रेसकडून राजकारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 19:15 IST

देश संकटात असताना पाकवर के लेल्या हल्ल्याचे काँग्रेसकडून पुरावे मागितले जातात. भारतीय जवानांच्या शौर्यावर संशय घेतला जातो.

धामणगाव रेल्वे (अमरावती) - देश संकटात असताना पाकवर के लेल्या हल्ल्याचे काँग्रेसकडून पुरावे मागितले जातात. भारतीय जवानांच्या शौर्यावर संशय घेतला जातो. पाकवर ज्यावेळी हल्ला करण्यात आला, त्यावेळी रॉकेटसोबत एखाद्या कॉ़ंग्रेसी नेत्याला पाठविले असते, तर पुरावे मागण्याची गरज भासली नसती, अशा खड्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ स्थानिक सेफला हायस्कूलच्या प्रांगणात शनिवारी जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंचावर आ. अरुण अडसड, पालकमंत्री प्रवीण पोटे, नगराध्यक्ष प्रताप अडसड, मावळते खासदार रामदास तडस, माजी खासदार अनंत गुढे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, रिपाइं (आठवले गट) चे प्रशांत मुन, सुरेखा शिंदे यांची उपस्थिती होती.    काँग्रेस विकासविरोधी असल्याचा आरोप करीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुद्रा योजनेतून बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. पीएम किसान योजनेने शेतकºयांना आर्थिक पाठबळ दिले. आतापर्यंत वैदर्भीयांवर अन्याय होत होता. मात्र आता तो अन्याय होऊ देणार नाही.  मोदींच्या नेतृत्वात पुन्हा मजबूत सरकार आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसamravati-pcअमरावतीBJPभाजपा