शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"वक्त है बदल जाएगा...आज तुम्हारा है कल हमारा आयेगा", भुजबळांचा भाजपावर शायरीतून निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 15:41 IST

सोलापूर- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोलापूरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपावर जोरदार हल्ला ...

सोलापूर-

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोलापूरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपावर जोरदार हल्ला केला आहे. भुजबळ यांनी यावेळी शायरीतून भाजपाचं नाव न घेता टीका केली. "वक्त है बदल जाएगा...आज तुम्हाला है कल हमारा आयेगा", असं छगन भुजबळ म्हणाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना भुजबळ यांनी सर्वांना एकत्र राहण्याचं आणि पक्ष अडचणीत येईल असं कोणतंही काम न करण्याचं आवाहन केलं. 

"एक लक्षात ठेवा ही जी दादागिरी सध्या चालली आहे ना...वक्त है बदल जाएगा, आज तुम्हाला है, कल मेरा आयगा. शरीफ है हम लढते नहीं, लेकीन जमाना जानता है किसी के बाप को डरतें नहीं", अशा शायरीतून छगन भुजबळ यांनी भाजपावर टीका केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र राहवं, एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी व्हावं आणि नेहमी पवार साहेबांच्या पाठिशी उभं राहावं असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. 

आपले कोण अन् परके कोण ओळखाछगन भुजबळ यांनी यावेळी कार्यकर्त्यांना आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखा असा मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले,"वक्त जो है वो दिखाई नहीं देता. मगर बहुत कुछ दिखा देता है. अपनापन तो हरकोई दिखाई दिखाता है लेकीन अपना कौन है ये वक्त आने पे पता चलता है. एकमेकांच्या दु:खामध्ये सहभागी व्हा. एकमेकांना प्रेमाने जवळ घ्या", असं छगन भुजबळ म्हणाले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार