चेंबूरमध्ये भीषण आग, अनेक झोपड्या जळाल्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 15:22 IST2017-04-04T15:21:21+5:302017-04-04T15:22:11+5:30
चेंबूर परिसरातील वत्सलाताई नाईक नगर झोपडपट्टी परिसरात भीषण आग लागली आहे.

चेंबूरमध्ये भीषण आग, अनेक झोपड्या जळाल्याची भीती
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - चेंबूर परिसरातील वत्सलाताई नाईक नगर झोपडपट्टी परिसरात भीषण आग लागली आहे. ही आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली आहे, याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.
शिवाय, कोणतीही जीवितहानी झाल्याचीही माहितीदेखील सध्या समोर आलेली नाही.
या दुर्घटनेमुळे ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूकीची कोंडी निर्माण झाली आहे. अग्नीशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
(सविस्तर वृत्त लवकरच)
Mumbai: Fire breaks out at slums in Vatsala Tai Naik Nagar, Chembur area pic.twitter.com/0hyb4XAxdw
— ANI (@ANI_news) April 4, 2017