शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

Challenge... शिवजयंतीच्या 'या' बॅनरवर शिवाजी महाराज शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 21:17 IST

शिवजयंतीच्या बॅनरवर शिवरायांनाच जागा नाही; भाजपाचा 'प्रताप'

ठाणे: राज्यभरात आज अगदी जल्लोषात शिवजयंती साजरी झाली. राजकीय पक्षांनी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. अनेक नेत्यांनी बॅनर लावून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र भाजपाच्या एका नेत्यानं ठाण्यात लावलेली बॅनर्स सर्वत्र व्हायरल झाली आहेत आणि ती चर्चेचा विषय ठरली आहेत.भाजपाचे बिपीन गेहलोत यांनी संपूर्ण शहरात शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारी बॅनर्स लावली. मात्र या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही. त्यामुळे यामध्ये महाराज आहेत कुठे? या बॅनरवरील महाराज शोधून दाखवा, असे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. यानंतर शहरात लावण्यात आलेले बॅनर बदलण्यात आले. मात्र काही ठिकाणी शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे, मात्र शिवाजी महाराजांचा फोटोच नसलेले बॅनर कायम आहेत. बिपीन गेहलोत यांची भारतीय जनता युवा मोर्चाचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्याबद्दलच्या अभिनंदनाची एक ओळ बॅनरवर आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व ठाणेकरांना हार्दिक शुभेच्छा, असा मजकूरदेखील त्यावर आहे. मात्र ज्या शिवरायांची जयंती आहे, त्यांचा फोटो बॅनरवर कुठेच नाही. विशेष म्हणजे भाजपा नेते महाराजांचा फोटो छापायला विसरले असले, तरी त्यांना वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचा विसर पडलेला नाही. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह एकूण 32 जणांचे फोटो आहेत.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजBJPभाजपाthaneठाणेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसraosaheb danveरावसाहेब दानवे