शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

Chandrakant Patil Exclusive : जागतिक दर्जाची नेमबाज तेजस्विनी सावंतच्या यशामागे आहे चंद्रकांत पाटलांचा हात, पाहा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 15:01 IST

लोकमतच्या फेस टू फेस या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी सांगितला किस्सा.

जागतिक दर्जाची नेमबाज तेजस्विनी सावंतला तिच्या खेळात चंद्रकांत पाटील यांनी केलंय मोलाचं सहकार्य.जागतिक दर्जाची नेमबाज तेजस्विनी सावंत हीच्या यशामागे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचादेखील मोलाचा वाटा आहे. ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी गप्पा मारल्या. यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी हा किस्सा उलगडला.

"२००४ मध्ये तेजस्विनी सावंत हीनं नेमबाजीला सुरूवात केली. त्यानंतर हळूहळू तिलाही काही मेडल्सही मिळू लागली. त्यानंतर तेजस्विनीनं, तिच्या आई-वडिलांनी माझ्याशी संपर्क साधला. आपल्याला जर काही मदत मिळाली तर आणखी पुढे जाता येईल, असं तिनं सांगितलं. त्यावेळीही एक गन घ्यायची म्हटलं तर त्याची किंमत पावणे दोन लाख रूपये होती. सध्या त्या गनची किंमत ८ लाख रूपये आहे. मी माझ्या परीनं मदत करत गेलो आणि तिनंही त्याचं सोनं केलं," असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी तिचं कौतुक केलं."२००६ मध्ये मेलबर्नमध्ये झालेल्या स्पर्धेत तिला दोन सुवर्ण पदकं मिळाली. तिच्या कामगिरीचं कौतुक म्हणून सरकारनं तिला दोन कोटी रूपयेही दिले आणि कोल्हापूरात प्लॉटही दिला. त्यानंतर तिचं जीवनच बदललं. अजित पवारांनीही तिची कोल्हापूरात भेट घेतली, त्यानंतर तिला राज्यातला पहिला विथआऊट एमपीएससी क्लास १ नोकरीही मिळाली," असं ते म्हणाले. अजून एक मोठं नाव आहे ते इतकं जोडलं गेलं की तिचं कन्यादानही मी केलं. सकाळी गुड मॉर्निग बाबापासून रात्री गुड नाईट बाबा असाही रोज मेसेज असतो असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र