शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागा सुनीसुनी; वैष्णवांविना पंढरीत झाला आषाढी सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 01:33 IST

प्रमुख संतांच्या पादुकांना स्नान घालत नगरप्रदक्षिणा

पंढरपूर : ‘‘पंढरीचा वास, चंद्रभागेत स्रान, आणिक दर्शन विठोबाचे हेचि मज घडो, जन्मोजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे’’आषाढी एकादशी सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या संत महंताच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांंनी बुधवारी कोरोनाच्या सावटाखाली चंद्रभागा नदीपात्रात प्रमुख संतांच्या पादुकांना स्रान घालत नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. वैष्णवांविना पंढरीत आषाढी सोहळा झाला.

मानाच्या २० वारकऱ्यांनी मुक्कामी मठामध्ये विठुनामाचा जयघोष करून कोरोना नष्ट करण्याची आळव पांडुरंगाकडे केली.संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह प्रमुख दहा संतांच्या पादुका घेऊन आलेल्या मानाच्या वारकºयांनी पहाटेच चंद्र्रभागेत पादुका स्रान केले़ त्यानंतर त्या मोजक्याच वारकºयांनी नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. मानाच्या जिवाजी खाजगीवाले यांच्या रथातून काढण्यात येणारी ही रथयात्रा यावर्षी ट्रॅक्टरमधून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी मनसोक्तपणे होणारी खारकांची उधळण कुठे दिसली नाही. परंपरेप्रमाणे पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली. महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर असे साकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी श्री विठ्ठल चरणी घातले. मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि त्यांच्या पत्नी अनुसया बढे (मु. चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते.

शेगावात घरीच सोहळाशेगाव : लॉकडाऊनमुळे भक्त व माऊलीची भेट घरच्या घरीच करण्याची वेळ भाविकांवर आली. दरवर्षी श्रींच्या रजत मुखवट्यासह नगर परिक्रमा काढली जाते.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी