शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१० महिने उलटूनही मिळेना रेल्वे अपघातातील मृत्यूंचे प्रमाणपत्र; औरंगाबादच्या करमाडजवळील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 06:03 IST

मृत्यू प्रमाणपत्रांअभावी मृतांची बँका व इतर ठिकाणची वारस कारवाई थांबली आहे तसेच परिवारांना सरकारी मदतही मिळालेली नाही.

शाहडोल : सुमारे १० महिन्यांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील करमाडजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेल्या मध्य प्रदेशातील १६ स्थलांतरित मजुरांची मृत्यू प्रमाणपत्रे अजूनही त्यांच्या कुटुंबीयांना मिळालेली नाहीत. त्यामुळे पीडित परिवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

मृत्यू प्रमाणपत्रांअभावी मृतांची बँका व इतर ठिकाणची वारस कारवाई थांबली आहे तसेच परिवारांना सरकारी मदतही मिळालेली नाही.गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात ८ मे रोजी पहाटे ही दुर्घटना घडली होती. मध्य प्रदेशातील एकूण १६ मजूर आपल्या गावी परतण्यासाठी जालन्याहून पायीच भुसावळला निघाले होते. करमाडजवळ ते रेल्वे रुळावर झोपले असताना एका भरधाव मालगाडीने त्यांना चिरडले होते. यातील ११ जण शाहडोल जिल्ह्यातील, तर ५ जण उमरिया जिल्ह्यातील होते.

पत्र लिहिले आहे आपली दोन मुले अपघातात गमावणारे गजराजसिंग यांनी सांगितले की, मृतांची बँक खाती परिचालित करण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्रांची गरज आहे. एसडीएम दिलीप पांडे यांनी सांगितले की, अपघात ज्या ठिकाणी घडला तेथील प्रशासनच मृत्यू प्रमाणपत्र देऊ शकते. आम्ही अलीकडेच औरंगाबाद प्रशासनास त्यासंबंधी पत्र लिहिले आहे. 

टॅग्स :Accidentअपघात