शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जुलैत पावसाची सेंच्युरी; सरासरीपेक्षा १०६ टक्के बरसण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 05:51 IST

पावसाने देश व्यापला आहे. पुढील तीन दिवस कोकण, विदर्भात जोरदार तर मध्य महाराष्ट्रात मध्यम आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे

मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरात अद्याप पावसाने म्हणावी तशी बॅटिंग सुरू केली नसली, तरी राज्यात बहुतांशी ठिकाणी तो धो धो कोसळत आहे. आता राज्यात चालू महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पाऊस पडेल, अशी आहे.

राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यात जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता नाही. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात १०६ टक्के पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. 

पावसाचा रागरंग  पावसाने देश व्यापला आहे. पुढील तीन दिवस कोकण, विदर्भात जोरदार तर मध्य महाराष्ट्रात मध्यम आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग  तसेच सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांत जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता आहे. 

जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात जुलैमध्ये सरासरीइतका म्हणजे ९६ ते १०४ टक्के पाऊस पडेल. राज्यात दुपारी ३ दरम्यानचे कमाल तापमान सरासरीहून अधिक असेल. दिवसाचे तापमान जास्त म्हणून आर्द्रताही अधिक. परिणामी, पावसाची शक्यताही सरासरीपेक्षा अधिक. 

टॅग्स :Rainपाऊस