मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने

By Admin | Updated: January 21, 2017 19:31 IST2017-01-21T18:38:44+5:302017-01-21T19:31:28+5:30

मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरू आहे. दादर रेल्वे स्टेशनवर लोकलच्या पेंटाग्राफमध्ये आग लागल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Central rail transport delayed by 10 minutes | मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने

मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21 - मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरू आहे. दादर रेल्वे स्टेशनवर लोकलच्या पेंटाग्राफमध्ये आग लागल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
 
टिटवाळा येथे जाणा-या लोकलमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र वाहतूक 10 मिनिटे उशिरा आहे.  
 
कामावरुन ऐन घरीच्या जाण्याच्या शिवाय गर्दीच्या वेळेत हा बिघाड झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.   
 

Web Title: Central rail transport delayed by 10 minutes