शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय निवडणूक आयोगाचा 'मोठा' निर्णय ; कोरोना पॉझिटिव्ह मतदारांना करता येणार मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 14:47 IST

राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तीन मतदारसंघासह पुणे आणि अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

ठळक मुद्देमतदानाच्या दिवशी शेवटचा एक तास खास कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांसाठी देण्याच्या सूचना

पुणे : विभागात पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी येत्या 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. परंतु कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र मार्गदर्शक सुचना केल्या आहेत. यामध्ये कोविड संशयित,  होम क्वारंटाईन, हाॅस्पिटलमध्ये अँडमिट असलेल्या व 65 वर्षांवरील सर्व मतदारांसाठी पोस्टल मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ऐवढेच नाही तर मतदानच्या एक-दोन दिवस आगोदर पाॅझिटिव्ह आलेल्या मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी मतदानाच्या दिवशी शेवटचा एक तास खास कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांसाठी देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. 

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तीन मतदारसंघासह  पुणे आणि अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. कोरोनानंतर राज्यात प्रथमच ही जाहिर निवडणूक होत असल्याने निवडणूक आयोगाकडून विविध मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. यात मतदान केंद्रातील कर्मचा-यांना पीपीए किट पासून, सॅनिटायजर, हॅन्ड ग्लोज सर्व साहित्य व सुविधा देण्यात येणार आहे. याशिवाय मतदान केंद्रांची संख्या 1200 वरून 500 ते 700 करणे,  मतदान केंद्राच्या बाहेर थर्मल गन द्वारे तपासणी करणे, सॅनिटायजर करणे आदी विविध प्रकारची खबरदार घेण्यात येणार आहे. ------- विभागातील मतदार पदवीधर मतदार संघ :  5 लाख 25 हजार 856शिक्षक मतदार संघ : 1 लाख 18 हजार 556

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकVotingमतदानState Governmentराज्य सरकारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcorona virusकोरोना वायरस बातम्या