शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ‘कास्ट व्हॅलिडिटी’ बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 05:25 IST

समितीकडे ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती : व्यावसायिक अभ्यासक्रमात आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात सीईटी स्पर्धा परीक्षेतून व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे परिपूर्ण ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत.मागास विद्यार्थ्यांना ‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी अर्ज करताना सीईटी स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरल्याचा पुरावा कागदपत्रांसोबत जोडावा लागणार आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना १० ऑगस्ट १९५० पूर्वीचे, विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसाठी २१ नोव्हेंबर १९६१ आणि इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग विद्यार्थ्यांना १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचे जात आणि स्थायी निवासाचे पुरावे सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी खोटे पुरावे जोडू नये, तसेच कागदपत्रांवर खाडाखोड करू नये, समितीपासून कोणतीही माहिती दडवू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे समितीने कळवले आहे.या अभ्यासक्रमास लागेल ‘कास्ट व्हॅलिडिटी’अभियांत्रिकी, औषधीनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, व्यवस्थापन शास्त्र, कला शिक्षण, वैद्यकीय, शिक्षणशास्त्र, विधि अभ्यासक्रम, मत्स्यकी, शारीरिक शिक्षण, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, फिजिओथेरेपी.मागास विद्यार्थी व्यावसायिक अभ्याक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी ‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी लागणारी कागदपत्रे वेळेच्या आत सादर करावे लागेल. बरेचदा विलंबाने प्रकरणे सादर होतात आणि प्रमाणपत्र मिळत नाही. असे होऊ नये, यासाठी ऑनलाईन अर्ज सादरीकरणासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा.-सुनील वारे, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती.

टॅग्स :reservationआरक्षण