शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सर रुग्णांना मिळणार मोफत केमोथेरपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 05:55 IST

नाशिक, जळगाव, अकोला, अमरावतीसह राज्यातील ११ जिल्हा रुग्णालयांत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत केमोथेरपी उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

नागपूर : नाशिक, जळगाव, अकोला, अमरावतीसह राज्यातील ११ जिल्हा रुग्णालयांत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत केमोथेरपी उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. कर्करोगावरील उपचारांमध्ये महत्त्वाची असणारी केमोथेरपी जिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे काय, असा तारांकित प्रश्न मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारला होता.या प्रश्नाबाबत दिलेल्या लेखी उत्तरात आरोग्य विभागाने म्हटले आहे की, गडचिरोली, अमरावती, पुणे, जळगाव, रत्नागिरी, नाशिक, भंडारा, सातारा, वर्धा, अकोला, नागपूर या ११ जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालयांत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने केमोथेरपी युनिट चालू करण्याचे ठरवण्यात आले असून, याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.तसेच राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्येसुद्धा टप्प्याटप्प्याने असे युनिट सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार