बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 19:24 IST2016-10-20T19:24:00+5:302016-10-20T19:24:30+5:30
दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० पुण्यातील तळेगाव-चाकण रोडवरील खराबवाडी येथे एका कॉटन कंपनीला लागलेल्या आगीत ५ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये ४ महिला व एका पुरूषाचा समावेश आहे. जळालेले मृतदेह हे ग्रामीण रुग्नालय चाकण येथे पाठविण्यात आले आहे. तर एटीएम कार्डचे क्लोनिंग करून गैरव्यवहार सुरू असल्याचे उघडकीस आल्यावर एसबीआयने 6 लाख डेबिट कार्ड ब्लॉक करून एक दिवस उलटत नाहीत तोच देशभरातील विविध बँकांच्या सुमारे 30 लाख डेबिट कार्डमधील गोपनीय माहिती आणि पिन नंबर चोरण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर