बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 19:14 IST2016-10-17T19:14:53+5:302016-10-17T19:14:53+5:30
दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओव

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या (एकूण 212) सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार टप्प्यांत 27 नोव्हेंबर, 14 व 18 डिसेंबर 2016 आणि 8 जानेवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. तर मनोहर पर्रिकर सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय केंद्रिय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ट्रेनिंगमुळेच मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईकसारखा मोठा निर्णय घेऊ शकलो असं ते म्हणाले आहेत. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओव