बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: October 27, 2016 20:27 IST2016-10-27T20:27:27+5:302016-10-27T20:27:27+5:30
दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - भारतीय रेल्वे ही सरकारी मालकीची आहे. पण भारतात एक रेल्वेमार्ग असा आहे जो खासगी मालकीचा आहे. शकुंतला रेल्वे असे या रेल्वेमार्गाचे नाव असून, लवकरच शकुंतला रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण होणार आहे. ब्रिटीशकालीन रेल्वेची ही शेवटची ओळख लवकरच इतिहासजमा होणार आहे तर काही कंपन्या दिवाळी बोनसमध्ये आपल्या कर्मचा-यांना महिन्याचा संपूर्ण पगार किंवा सोन्या-चांदीच्या महागडया वस्तू देतात. पण एखादी कंपनी घर, गाडी बोनसमध्ये देत असेल तर.. त्या कंपनीच्या कर्मचा-यांचे नशीब फळफळले असेच म्हणावे लागेल. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर