बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: October 19, 2016 18:56 IST2016-10-19T18:56:35+5:302016-10-19T18:56:35+5:30
दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओव

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो 5 मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीए यांच्यात झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. मेट्रो 5 सोबतच मेट्रो 7च्या विस्तारीकरणलाही परवानगी देण्यात आली आहे. तर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सहा लाख ग्राहकांचे डेबिट कार्ड ब्लॉक केल्याचे वृत्त आहे. एटीएममध्ये व्हायरस घुसल्याच्या भितीने बँकेने तात्काळ हे कार्ड ब्लॉक केल्याची माहिती मिळत आहे तसेच काही कार्डांचे क्लोनिंग करुन गैरव्यवहार सुरु होते. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओव