बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: July 5, 2016 20:12 IST2016-07-05T20:12:48+5:302016-07-05T20:12:48+5:30
केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेताना आठवलेंना आठवले नाही नाव

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
मुंबई, दि. 5 - केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेताना आठवलेंना आठवले नाही नाव तर आयटी क्षेत्रावर कॉस्ट कटिंगची टांगती तलवार असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर...