बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: July 4, 2016 18:39 IST2016-07-04T18:39:28+5:302016-07-04T18:39:28+5:30
जास्त सेल्फी काढल्याने हा आजार झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर.

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 04 - सलमानचं ते वक्तव्य 'असंवेदनशील व दुर्दैवी' असल्याची प्रतिक्रिया बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानने दिली तर अमेरिकेतील पत्रकार होडा कोटब यांना 'सेल्फी एल्बो' आजार झाला असून जास्त सेल्फी काढल्याने हा आजार झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर...