बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: October 13, 2016 19:36 IST2016-10-13T19:36:39+5:302016-10-13T19:36:39+5:30
ट्रिपल तलाकप्रकरणी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने कायदा आयोगावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे.

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - ट्रिपल तलाकप्रकरणी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने कायदा आयोगावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. तर बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशा दिवसभरातील टॉप 5 बातम्या पाहण्यासाठी खालील व्हिडीओ लिंकवर क्लिक करा