बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: October 3, 2016 19:40 IST2016-10-03T19:40:59+5:302016-10-03T19:40:59+5:30
पॅरिस रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि मॉडेल किम कर्दाशियन वेस्टच्या डोक्यावर बंदूक रोखल्याचा प्रकार समोर

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - पॅरिस रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि मॉडेल किम कर्दाशियन वेस्टच्या डोक्यावर बंदूक रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. भारताने 179 धावांनी दुसरी कसोटी जिंकत मालिका 2-0 अशी खिशात टाकली आहे. अशा दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 5 बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा