बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: September 30, 2016 20:08 IST2016-09-30T20:08:57+5:302016-09-30T20:08:57+5:30
दिवसभरातील अशाच टॉप 5 बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यू ट्युब व्हिडीओवर..

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - 'पाकिस्तानी कलाकार म्हणजे काही दहशतवादी नाहीत, त्यामुळे त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालणं योग्य नाही' अशा शब्दांत अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले. दिवसभरातील अशाच टॉप 5 बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यू ट्युब व्हिडीओवर..