बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

By Admin | Updated: September 27, 2016 19:12 IST2016-09-27T18:50:48+5:302016-09-27T19:12:26+5:30

दिवसभरातील अशाच टॉप 5 बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यू ट्युब व्हिडीओवर..

Bulletin - Top 5 News in The Day | बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये मराठा समजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटत आहेत. आज दुपारी ठाण्यातील सामनाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे.  आयबीएन लोकमतच्या वृत्तानुसार या हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडनं स्विकारली आहे. दिवसभरातील अशाच टॉप 5 बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यू ट्युब व्हिडीओवर..
 
 
 

Web Title: Bulletin - Top 5 News in The Day