बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: September 26, 2016 19:29 IST2016-09-26T19:29:03+5:302016-09-26T19:29:03+5:30
रोड शो दरम्यान राहुल गांधी यांच्या दिशेने बूट भिरकावला

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - रोड शो दरम्यान राहुल गांधी यांच्या दिशेने बूट भिरकावला, तर भारत युद्ध करणार नाही, असं वृत्त पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्रानं दिलं आहे. दिवसभरातील अशाच टॉप 5 बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यू ट्युब व्हिडीओवर..