बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

By Admin | Updated: August 25, 2016 17:50 IST2016-08-25T17:50:52+5:302016-08-25T17:50:52+5:30

टेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने 2002 गुजरात दंगलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरलं आहे.

Bulletin - Top 5 News in The Day | बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली,दि. २५ - पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने 2002 गुजरात दंगलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरलं आहे. हार्दिक पटेलने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच चिठ्ठी पाठवून त्यात हा उल्लेख केला आहे. दंगलीमध्ये पाटीदार समाजाच्या तरुणांचा वापर करण्यात आला, आणि हे सारे तरुण कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत असाही आरोप हार्दिक पटेलने केला आहे. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..

 

Web Title: Bulletin - Top 5 News in The Day