बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: August 23, 2016 18:20 IST2016-08-23T18:20:38+5:302016-08-23T18:20:38+5:30
दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे मंगळवारी संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केले. त्यामुळे भारताच्या दाव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भारताने संयुक्त राष्ट्राला दाऊदच्या गुन्ह्यांसंबंधी पाठवलेल्या डोसियरमध्ये त्याच्या 9 निवासस्थानांचे पत्ते दिले होते. तर भारतातील काही भागांमध्ये आजही दोनवेळच्या अन्नाची भ्रांत असताना, जगातील १० श्रीमंत देशांच्या यादीत भारताने स्थान मिळवले आहे. भारतातील एकूण व्यक्तीगत संपत्ती ५६०० अब्ज डॉलर्स आहे. अमेरिका या यादीत पहिल्या स्थानावर आहे. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..