बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: August 22, 2016 20:24 IST2016-08-22T20:24:00+5:302016-08-22T20:24:00+5:30
दिवसभरातील 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - पी. व्ही. सिंधू, महिला कुस्तीत कांस्य विजेती साक्षी मलिक तसेच ५२ वर्षांत भारताला पहिल्यांदा जिम्नॅस्टिकमध्ये सन्मान मिळवून देणारी दीपा कर्माकरला भारता सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर केला तर सिंगापूरचे पंतप्रधान ली सियेन लूंग एका कार्यक्रमात भाषण करता करता अचानक बेशुद्ध पडले. ली सियेन लूंग दोन तास सलग भाषण करत होते. भाषणामुळे त्यांना इतका थकवा आला की ते बेशुद्ध पडले. पंतप्रधान बेशुद्ध पडल्याने हॉलमधील उपस्थित लोक प्रचंड घाबरले होते. अशाच प्रकारच्या दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..