बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

By Admin | Updated: August 12, 2016 19:02 IST2016-08-12T19:02:57+5:302016-08-12T19:02:57+5:30

आसाम विधानसभेने शुक्रवारी एकमताने वस्तू-सेवाकर विधेयक (जीएसटी) मंजूर केले.

Bulletin - Top 5 News in The Day | बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11 -  आसाम विधानसभेने शुक्रवारी एकमताने वस्तू-सेवाकर विधेयक (जीएसटी) मंजूर केले. केंद्र शासनानंतर जीएसटी विधेयक मंजूर करणारे आसाम देशातील पहिले राज्य ठरले आहे. तर  स्वातंत्र्यदिनी वाघा बॉर्डरवर हल्ला करण्याचा कट पाकिस्तानी तालिबान आखत आहे. पाकिस्तानने भारताला हल्ला होण्याची शक्यता असून वाघा बॉर्डरवरील परेडवर सहाय्याने दहशतवादी हल्ला करु शकतात अशी माहिती दिली आहे. अशाच दिवसभरातील 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यू ट्युब व्हिडीओवर..

Web Title: Bulletin - Top 5 News in The Day