बुलेटिन- दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: July 15, 2016 18:57 IST2016-07-15T18:57:52+5:302016-07-15T18:57:52+5:30
दहशतवादी बु-हानला पाकिस्ताननं घोषित केले शहीद

बुलेटिन- दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 -दहशतवादी बु-हानला पाकिस्ताननं घोषित केले शहीद. तर 6 वर्षांच्या चिमुकलीनं अंड्यांच्या क्रेटवर बसून दाखवले कर्तब. अशा दिवसभरातल्या 5 बातम्या पाहण्यासाठी खालील यू ट्युब व्हिडीओवर क्लिक करा.