बुलेटिन- दिवसभरातल्या 5 महत्त्वाच्या बातम्या
By Admin | Updated: January 2, 2017 23:12 IST2017-01-02T23:12:58+5:302017-01-02T23:12:58+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 2 - लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या परिवर्तन सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस, बहुजन समाजावादी ...

बुलेटिन- दिवसभरातल्या 5 महत्त्वाच्या बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या परिवर्तन सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस, बहुजन समाजावादी पक्ष आणि सपवर नाव न घेता घणाघाती टीका करत उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. तर सर्वोच्च न्यायालयाने कडक कारवाई करत अनुराग ठाकूर यांनी बीसीसीआयच्या प्रमुख पदावरून हटवलं, अशा दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील यू ट्युब व्हिडीओवर क्लिक करा
https://www.dailymotion.com/video/x844n0z