दिव्यात बांधकाम व्यावसायिकाची निर्घृण हत्या
By Admin | Updated: January 19, 2015 12:14 IST2015-01-19T12:14:26+5:302015-01-19T12:14:37+5:30
दिवा येथील बांधकाम व्यावसायिक संदीप पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

दिव्यात बांधकाम व्यावसायिकाची निर्घृण हत्या
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १९ - दिवा येथील बांधकाम व्यावसायिक संदीप पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पाटील यांच्यावर गोळीबार करून तसेच तलवारीचे वार करून त्यांना ठार मारण्यात आले. मूळचे दिव्याचे रहिवासी असलेल्या पाटील यांच्यावर जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे समजते.