शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील राजभवनात सापडल्या ब्रिटिशकालीन तोफा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 04:35 IST

महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनामध्ये अजून एक ऐतिहासिक ठेवा सापडला आहे.

मुंबई - महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनामध्ये अजून एक ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. राजभवनातील जमिनीखाली दोन ब्रिटिशकालीन तोफा सापडल्या आहेत. सुमारे 22 टन वजनाच्या या महाकाय तोफा क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या आहेत. राज्यपाल विद्यासागर राव यांनी या तोफा जमिनीतून बाहेर काढण्याच्या कामाची पाहणी केली. तसेच या तोफांबाबत अधिक माहिती घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. सध्या या तोफा राजभवनातील आवारात ठेवण्यात आल्या आहेत. याआधी राजभवनामध्ये एक ब्रिटिशकालीन बंकर आढळला होता. 

मुंबई : राजभवन येथे प्रत्येकी २२ टन वजनाच्या दोन ब्रिटीशकालीन तोफा सापडल्या असून शनिवारी दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या. त्या अनेक दशके दुर्लक्षित अवस्थेत मातीखाली दबून होत्या. राज्यपाल विद्यासागर राव यांनी संध्याकाळी तोफा उचलण्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे परिरक्षण करण्याची सूचना केली आहे.राज्यपालांनी नौदलाच्या तज्ज्ञांची मदत घेऊन तोफांची तांत्रिक माहिती घेण्याचे तसेच त्यांचे जुने अभिलेख असल्यास तपासण्याची सूचना राजभवनच्या अधिकाऱ्यांना केली आहे.या जुळ्या तोफा राजभवनातील जल विहार (बँक्वे हॉल) हॉलच्या समोर दर्शनी भागात ठेवण्याची देखील राज्यपालांनी सूचना केली आहे. त्यामुळे त्या पाहता येणार आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रhistoryइतिहास