लोणावळ्याजवळील आपटी गावाला जोडणारा पुल गेला वाहून

By Admin | Updated: August 5, 2016 16:43 IST2016-08-05T16:43:39+5:302016-08-05T16:43:39+5:30

लोणावळा पवनानगर दरम्यानच्या आपटी गावाला जोडणारा जिल्हा परिषद रस्त्यावरील साकव पुल आज पाण्याच्या प्रवाहाने दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वाहून गेला.

A bridge that connects the town of Lonavlal near the village is gone | लोणावळ्याजवळील आपटी गावाला जोडणारा पुल गेला वाहून

लोणावळ्याजवळील आपटी गावाला जोडणारा पुल गेला वाहून

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. ५  : लोणावळा पवनानगर दरम्यानच्या आपटी गावाला जोडणारा जिल्हा परिषद रस्त्यावरील साकव पुल आज पाण्याच्या प्रवाहाने दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वाहून गेला. सुदैवाने यामध्ये काहीही दुर्घटना घडली नाही. मात्र हा रस्त्यावरील हा पुल वाहून गेल्याने आपटी ग्रामस्तांचा लोणावळ्याशी संर्पक तुटला आहे.

Web Title: A bridge that connects the town of Lonavlal near the village is gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.