शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत फेरवाल्यांचे स्टेशन परिसरात पुन्हा बस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 16:51 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांवर खळखट्याकचे आदेश असतांनाही डोंबिवलीत मात्र त्या आदेशाला फाटा देत फेरिवाल्यांनी बस्तान मांडले आहेत.

डोंबिवली- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांवर खळखट्याकचे आदेश असतांनाही डोंबिवलीत मात्र त्या आदेशाला फाटा देत फेरिवाल्यांनी बस्तान मांडले आहेत. स्थानक परिसरातील पाटकर रोडसह डॉ. राथ रोडवर फेरिवाल्यांनी सकाळच्या पहिल्या सत्रात न बसता दुपारपासून बसायला सुरुवात केली. मनसेच्या पदाधिका-यांनी मात्र फेरिवाले नाहीत, आता नाहीत पुढेही बसू देऊ नका, असा इशारा रेल्वेसह महापालिकेच्या अधिका-यांना दिला.

मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत, परिवहनचे सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांच्यासह गटनेते प्रकाश भोईर आदी पदाधिका-यांनी आणि निवडक कार्यकर्त्यांनी स्थानक परिसरात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पाहणी दौरा केला. त्यावेळी पाटकर आणि राथ रोडवर फेरिवाले नव्हते. तसेच स्थानकातही फेरिवाले नव्हते. त्यामुळे घरत यांनी समाधान व्यक्त करत स्थानक प्रबंधक ओमप्रकाश करोटीया यांची भेट घेतली. त्यांना यासंदर्भात फेरिवाले नसावेत असे सांगितले. तसेच महापालिकेच्या स्कायवॉक परिसरातही फेरिवाले नसल्याने समाधान व्यक्त केले. मात्र मनसे पदाधिका-यांची पाठ फिरताच फेरिवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडले. दुपारी दोननंतर कमी प्रमाणात फेरिवाले आले, आणि त्यानंतर हळुहळु परिस्थिती जैसे थे झाली होती.

 

टॅग्स :MNSमनसेkalyanकल्याणRaj Thackerayराज ठाकरेcentral railwayमध्ये रेल्वे