शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बोनस जाहीर झाल्याने बेस्टचा संप टळला, बोनस की उचल? : सुधारणा दाखविण्याची अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 21:02 IST

बेस्ट प्रशासनाने साडेपाच हजार रुपये बोनस जाहीर केल्याने ऐन भाऊबीजेच्या दिवशी बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप आता टळला आहे.

मुंबई : बेस्ट प्रशासनाने साडेपाच हजार रुपये बोनस जाहीर केल्याने ऐन भाऊबीजेच्या दिवशी बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप आता टळला आहे. मात्र आर्थिक सुधारणा करण्याच्या अटीवर ही रक्कम दिली जाणार असल्याने बोनस म्हणून दिलेले पैसे आगाऊ रक्कम म्हणूनही वसूल केले जाणार आहेत.मुंबई महापालिका कर्मचा-यांना १४ हजार पाचशे रुपये बोनस जाहीर झाला. मात्र बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कामगारांची मागणी बेस्ट आणि पालिका प्रशासनानेही फेटाळली. त्यामुळे बेस्ट कामगारांनी २१ आॅक्टोबरला बंद पुकारण्याची तयारी केली होती. या पार्श्वभूमीवर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात बुधवारी झालेल्या बैठकीत बोनस जाहीर करण्यात आला आहे. बेस्टच्या ४४ हजार कामगारांना हा बोनस मिळणार आहे. यासाठी महापालिका बेस्टला २५ कोटी रुपये देणार आहे. मात्र पालिका ही रक्कम बोनसऐवजी आगाऊ स्वरूपात कर्ज म्हणून, सुधारणा करण्याच्या अटींवर बेस्टला देणार आहे.बेस्ट प्रशासन ही रक्कम कर्मचा-यांना आगाऊ रक्कम म्हणून देईल. या सुधारणांची प्रक्रिया सुरू झाल्यास दिली जाणारी आगाऊ रक्कम बोनस म्हणून गणली जाईल. सुधारणांची प्रक्रिया सुरू न झाल्यास सध्या दिवाळीसाठी दिलेली रक्कम आगाऊ समजून प्रचलित नियमाप्रमाणे ती नंतर वसूल केली जाईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.बोनस की उचल?महापालिका बोनसऐवजी तेवढीच रक्कम आगाऊ स्वरूपात कर्ज म्हणून सुधारणा करण्याच्या अटींवर बेस्टला देणार आहे. बेस्ट ही रक्कम कर्मचा-यांना आगाऊ रक्कम म्हणून देईल. सदर सुधारणांची प्रक्रिया सुरू झाल्यास दिली जाणारी आगाऊ रक्कम बोनस म्हणून गणली जाईल. सुधारणांची प्रक्रिया सुरू न झाल्यास सध्या दिवाळीसाठी दिलेली रक्कम आगाऊ समजून प्रचलित नियमाप्रमाणे ती नंतर वसूल केली जाईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे....................................प्रयत्नांची गरजबेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत पालिकेच्या महासभेत मंजुरी दिली जाईल, असे महापौरांनी बोनस जाहीर करताना सांगितले....................................पालिकेचे बेस्टला २५ कोटी रुपयेबेस्ट कर्मचा-यांच्या कृती समितीने १८ आॅक्टोबरपासून उपोषण सुरू केले होते. तसेच २१ आॅक्टोबरला भाऊबीजेच्या दिवशी संप करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता बोनस जाहीर केल्याने भाऊबीजेच्या दिवशी होणारा संप टळला आहे. बेस्टच्या ४४ हजार कामगारांना हा बोनस मिळणार आहे. यासाठी पालिकेने बेस्टला २५ कोटी रुपये दिले आहेत.

 

टॅग्स :BESTबेस्ट