वरळीत मधुसूदन चाळीला भीषण आग

By Admin | Updated: May 18, 2016 14:37 IST2016-05-18T12:24:42+5:302016-05-18T14:37:08+5:30

वरळीतील मधूसुदन चाळीला भीषण आग लागल्याने 10 घरांमधील सामान जळून खाक झालं आहे

On the boards of Madhusudan Chawla at Worli, | वरळीत मधुसूदन चाळीला भीषण आग

वरळीत मधुसूदन चाळीला भीषण आग

>
ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १८ - वरळीतील मधूसुदन चाळीला भीषण आग लागल्याने 10 घरांमधील सामान जळून खाक झालं आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास 100 वर्षे जून्या मधूसुदन सोसायटीत आग लागली होती. गुलशन नट यांच्या घरातील सिलेंडर स्फोटामुळे आग भडकली. यानंतर एकामागोमाग तब्बल 5 सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग वाढली होती. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीवर सध्या नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. नागरिकांनी वेळीच पळ काढल्यामुळे मोठी जिवितहानी टळली. 
 

Web Title: On the boards of Madhusudan Chawla at Worli,