शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा ब्लॉक; मुंबई-चेन्नईसह आठ गाड्या रद्द

By appasaheb.patil | Updated: November 21, 2019 13:11 IST

सोलापूर-वाडी सेक्शनमधील कलबुर्गी आणि सावळगी स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकचे काम घेतले हाती.

ठळक मुद्देमध्य रेल्वेमधील सोलापूर विभागात दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले सद्यस्थितीला ६० ते ७० टक्के दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहेआता कलबुर्गी व सावळगी स्थानक परिसरातील दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले

सोलापूर : मध्य रेल्वेमधील सोलापूर विभागातील सोलापूर-वाडी सेक्शनमधील कलबुर्गी आणि सावळगी स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे आठ गाड्या रद्द तर तीन गाड्यांच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

मध्य रेल्वेमधील सोलापूर विभागात मागील बºयाच वर्षांपासून दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.  सद्यस्थितीला ६० ते ७० टक्के दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे़ अद्याप काही अंतर हे काम अपूर्ण आहे़ आता कलबुर्गी व सावळगी स्थानक परिसरातील दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे़ यासाठी नॉन इंटरलॉकचे काम हाती घेतले आहे़ त्यामुळे या कामामुळे आठ गाड्या रद्द तर तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

या गाड्या झाल्या रद्द...

  • - गाडी क्रमांक ११०२७ मुंबई-चेन्नई मेल
  • - गाडी क्रमांक ११०२८ चेन्नई-मुंबई मेल
  • - गाडी क्रमांक १६५०१ अहमदाबाद-यशवंतपूर एक्सप्रेस
  • - गाडी क्रमांक १६५०२ यशवंतपूर-अहमदाबाद एक्सप्रेस
  • - गाडी क्रमांक २२६०१ चेन्नई-साईनगर एक्सप्रेस
  • - गाडी क्रमांक २२६०२ साईनगर-चेन्नई एक्सप्रेस
  • - गाडी क्रमांक १९५६७ तुतिकोरील-ओखा एक्सप्रेस
  • - गाडी क्रमांक १९५६८ ओखा-तुतिकोरील एक्सप्रेस

या गाड्यांच्या मार्गात केला बदल

  • - गाडी क्रमांक ११०४१ मुंबई-चेन्नई एक्सप्रेस ही गाडी सोलापूर-होटगी-गदग-गुंटकलमार्गे धावणार आहे.
  • -  गाडी क्रमांक ११०४२ चेन्नई-मुंबई एक्सप्रेस ही गाडी गुंटकल-गदग-होटगी-सोलापूरमार्गे धावणार आहे.
  • - गाडी क्रमांक २२६०२ साईनगर-चेन्नई एक्सप्रेस ही गाडी मनमाड-परभणी-परळी-विकाराबाद-सुलेहाली यामार्गे धावणार आहे.
टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेMumbaiमुंबईChennaiचेन्नई