काळ्या आणि पिवळ्या मारबतीची भेट :

By Admin | Updated: August 27, 2014 00:57 IST2014-08-27T00:57:56+5:302014-08-27T00:57:56+5:30

मारबत उत्सवात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची असते. यातील काळ्या मारबतीला १३३ तर तऱ्हाणे तेली समाजाच्यावतीने काढण्यात येणाऱ्या पिवळ्या मारबतीला १३० वर्षांची परंपरा आहे.

Black and Yellow Gift Visit: | काळ्या आणि पिवळ्या मारबतीची भेट :

काळ्या आणि पिवळ्या मारबतीची भेट :

मारबत उत्सवात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची असते. यातील काळ्या मारबतीला १३३ तर तऱ्हाणे तेली समाजाच्यावतीने काढण्यात येणाऱ्या पिवळ्या मारबतीला १३० वर्षांची परंपरा आहे. या दोन्ही मारबती वेगवेगळ्या मार्गाने येतात, पण इतवारीतील नेहरू चौकात या दोन्ही मारबतींची भेट होते. यावेळी दोन्ही मारबतींना शक्य तेवढे उंच करून त्यांची गळाभेट केली जाते. दोन भव्य मारबतींची गळाभेट घेण्याचा हा प्रसंग अनुभवण्यासारखा असल्याने नेहरू चौकात ही गळाभेट पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या मारबतींची भेट होत असतानाचा हा क्षण.

Web Title: Black and Yellow Gift Visit: