शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पलूस-कडेगाव पोटनिवडुकीतून भाजपची माघार?, लवकरच निर्णय जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:36 IST

पलूस-कडेगाव पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसतर्फे उभ्या असलेल्या विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपनेही अर्ज भरला असला तरी, या निवडणुकीतून माघार घेण्याबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा सुरु असून लवकरच निर्णय जाहीर होणार आहे.

ठळक मुद्देपलूस-कडेगाव पोटनिवडुकीतून भाजपची माघार?महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा

सांगली : पलूस-कडेगाव पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसतर्फे उभ्या असलेल्या विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपनेही अर्ज भरला असला तरी, या निवडणुकीतून माघार घेण्याबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा सुरु असून लवकरच निर्णय जाहीर होणार आहे.ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. रिक्त झालेल्या जागी काँगेसकडून यापूर्वीच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना विरोध म्हणून भाजपनेही जिल्हा परिषदेचे विद्ममान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज दाखल करुन खळबळ उडवून दिली आहे.या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने काँग्रेसला पाठींबा दिला आहे. भाजपनेही उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, अशी विनंती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली होती. मात्र, आता भाजप घूमजाव करण्याच्या तयारीत असून उमेदवारी मागे घेण्याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत कडेपूर येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात चर्चा सुरु आहे.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उमेदवारी अर्ज भरणारे संग्रामसिंह देशमुख यांची बंद दाराआड वीस मिनिटे चर्चा सुरु आहे. कोअर कमिटीची बैठक पुन्हा सुरू झाली असून चंद्रकांत पाटील आणि संग्रामसिंह देशमुख यांच्यासह पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे राजाराम गरूड आदी उपस्थित आहेत.

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमSangliसांगलीBJPभाजपाChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील