शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

भाजपा राज्य कार्यकारिणीत होणार निवडणुकांवर मंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 04:51 IST

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सोमवारी जालन्यात होत असून त्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर मंथन होणार आहे. 

जालना : भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सोमवारी जालन्यात होत असून त्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर मंथन होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात होत असलेल्या या बैठकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मंठा चौफुलीवरील शीतल सिडस्च्या मैदानवर मंडपाची उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्धा डझन मंत्री बैठकीला उपस्थित राहतील.बैठकीच्या तयारीसाठी गेल्या आठवडाभरापासून भाजपाचे संघटनमंत्री विजय पुराणीक हे जालन्यात तळ ठोकून आहेत. शहरातील प्रमुख हॉटेल्स, शासकीय विश्रामगृह आणि खासगी कंपन्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये मंत्री तसेच येणाऱ्या पदाधिकाºयांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. बैठकीनंतर सायंकाळी सहा वाजता फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाraosaheb danveरावसाहेब दानवेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसElectionनिवडणूक