३५ विद्यमान आमदारांना भाजपाची पुन्हा उमेदवारी
By Admin | Updated: September 27, 2014 05:04 IST2014-09-27T05:04:01+5:302014-09-27T05:04:01+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबतची २५ वर्षांची युती तुटल्याचे जाहीर केल्यानंतर लगेच दुस-याच दिवशी शुक्रवारी भारतीय जनता पार्टीने १७२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

३५ विद्यमान आमदारांना भाजपाची पुन्हा उमेदवारी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबतची २५ वर्षांची युती तुटल्याचे जाहीर केल्यानंतर लगेच दुस-याच दिवशी शुक्रवारी भारतीय जनता पार्टीने १७२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
पक्षाचे सरचिटणीस जगत प्रकाश नड्डा यांनी नवी दिल्लीत जाहीर केलेल्या या यादीत पक्षाच्या ३५ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना मुंबईत बोरिवलीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
यादीत माधुरी मिसाळ आणि पंकजा मुंडे या दोन विद्यमान आमदारांसह १५ महिलांचा समावेश आहे.
सोबत येणाऱ्या मित्रपक्षांसाठी सोडायच्या २५-३० जागा वगळून विधानसभेच्या राहिलेल्या २६३ ते २६८ जागा भाजपा लढवील, असे समजते. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शनिवार हा शेवटचा दिवस असल्याने पक्षाची उर्वरित उमेदवारांची यादीही शुक्रवारी रात्रीच जाहीर होणे अपेक्षित होते. (विशेष प्रतिनिधी)
पक्षाने जाहीर केलेली यादी अशी
१) शहादा - उदयसिंह पडवी
२) नंदुरबार - डॉ. विजयकुमार गावीत
३) नवापूर - अनिल वसावे
४) साक्री - मंजुळा गावीत
५) धुळे शहर - अनिल गोटे
६) सिंदखेडा - जयकुमार रावल
७) शिरपूर - डॉ. जितेंद्र ठाकूर
८) चोपडा - जगन्नाथ बाविस्कर
९) रावेर - हरिभाऊ जावळे
१०) भुसावळ - संजय सावकारे
११) जळगाव शहर - राजूमामा भोळे
१२) जळगाव ग्रामीण - पी. सी. आबा पाटील
१३) अमळनेर - अनिल पाटील
१४) एरंडोल - मच्छिंद्र पाटील
१५) जामनेर - गिरीष महाजन
१६) मुक्ताईनगर - एकनाथ खडसे
१७) मलकापूर - चैनसुख संचेती
१८) चिखली - सुरेश खबुतरे
२०) सिंदखेड राजा - गणेश मंते
२१) जळगाव जामोद - डॉ. संजय कुटे
२२) अकोट - प्रकाश भारसाखळे
२३) अकोला (प) - गोवर्धन शर्मा
२४) वाशिम - लखन मलिक
२५) कारंजा - डॉ. राजेंद्र पटणी
२६) धामणगाव रेल्वे - अरुण अडसड
२७) बडनेरा - तुषार भारतीय
२८) अमरावती - डॉ. सुनील देशमुख
२९) तिवसा - निवेदिता चौधरी
३०) दर्यापूर - श्रीकृष्ण बुंदिले
३१) मेळघाट - प्रभूदास बिलवलकर
३२) मोर्शी - अनिल बोंडे
३३) आर्वी - दादारावजी केत्चे
३४) देवळी - सुरेश वाघमारे
३५) हिंगणघाट - समीर कुनावर
३६) उंबरेड - सुधीर पारवे
३७) नागपूर दक्षिण-पश्चिम - देवेंद्र फडणवीस
३८) नागपूर पूर्व - कृष्णा खोपडे
३९) नागपूर मध्य - विकास कुंभारे
४०) नागपूर पश्चिम - सुधाकर देशमुख
४१) नागपूर उत्तर - डॉ. मिलिंद माने
४२) कामठी - चंद्रशेखर बावनकुळे
४३) तुमसर - चरण वाघमारे
४४) साकोली - बाळा काशिवार
४५) अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले
४६) गोंदिया - विनोद अगरवाल
४७) आमगाव - संजय पुरम
४८) अहेरी - अमरिश महाराज
४९) राजुरा - संजय धोटे
५०) बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार
५१) ब्रम्हपुरी - अतुल देशकर
५२) चिमूर - किर्तीकुमार भांगडिया
५३) यवतमाळ - मदन येरावार
५४) उमरखेड - राजेंद्र नाजरधने
५५) भोकर - डॉ. माधवराव किन्हाळकर
५६) लोहा - मुक्तेश्वर धोंडगे
५७) नायगाव - राजेश पवार
५८) मुखेड- गोविंद राठोड
५९) वसमत - अॅड. शिवाजी जाधव
६०) हिंगोली - तानाजी मुतकुळे
६१) परभणी - अजय गव्हाणे
६२) परतूर - बबनराव लोणीकर
६३) बदनापूर - नारायण कुचे
६४) सिल्लोड - सुरेश बनकर
६५) फुलंब्री - हरिभाऊ बागडे
६६) औरंगाबाद पश्चिम - मधुकर सावंत
६७) गंगापूर - प्रशांत बंब
६८) विजापूर - एकनाथ जाधव
६९) नांदगाव - अजय हिरे
७०) मालेगाव बाह्य - पवन ठाकरे
७१) बागलाण - दिलीप बोरसे
७२) चांदवड - डॉ. राहुल अहेर
७३) सिन्नर - माणिकराव कोकाटे
७४) निफाड - भागवत बोरस्ते
७५) नाशिक पूर्व - बाळासाहेब सानप
७६) नाशिक मध्य - देवयानी फरांदे
७७) नाशिक पश्चिम - सीमा हिरे
७८) देवळाली - कॅ. कुणाल गायकवाड
७९) इगतपुरी - परशुराम वाघेरे
८०) डहाणू - पास्कल धनागरे
८१) विक्रमगड - विष्णु सावरा
८२) पालघर - दीपा संके
८३) बोईसर - जगदीश धुडी
८४) नालासोपारा - राजन नाईक
८५) भिवंडी ग्रामीण - सीताराम पाटील
८६) शहापूर - अशोक एर्नक
८७) भिवंडी पूर्व - संतोष शेट्टी
८८) मुरबाड - किसन कथोरे
८९) उल्हासनगर - कुमार आयलानी
९०) डोंबिवली - रवींद्र चव्हाण
९१) मिरा भाईंदर - नरेंद्र मेहता
९२) मुंब्रा-कळवा - अशोक भोईर
९३) बेलापूर - मंदा म्हात्रे
९४) बोरिवली - विनोद तावडे
९५) दहिसर - मनीषा चौधरी
९६) मागठाणे - हेमेंद्र मेहता
९७) मुलुंड - सरदार तारासिंग
९८) जोगेश्वरी ईस्ट - उज्ज्वला मोडक
९९) दिंडोशी - मोहित कंबोज
१००) कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
१०१) चारकोप - योगेश सागर
१०२) मालाड पश्चिम - डॉ. राम बारोट
१०३) गोरेगाव - विद्या ठाकूर
१०४) अंधेरी पश्चिम - अमित साटम
१०५) अंधेरी पूर्व - सुनील यादव
१०६) विलेपार्ले - अॅड. पराग अळवणी
१०७) चांदिवली - सीताराम तिवारी
१०८) घाटकोपर पश्चिम - रामकदम
१०९) घाटकोपर पूर्व - प्रकाश मेहता
११०) अणुशक्ती नगर - संदीप असोलकर
१११) कुर्ला - विजय कांबळे
११२) कालिना - अमरजित सिंग
११३) वांद्रे पूर्व - महेश पारकर
११४) वांद्रे पश्चिम - अॅड. आशिष शेलार
११५) धारावी - दिव्या ढोले
११६) सायन कोळीवाडा - कॅप्ट. तामिल सेल्वन
११७) माहिम - विलास आंबेकर
११८) वरळी - सुनील राणे
११९) शिवडी -शलाका साळवी
१२०) भायखळा - मधु चव्हाण
१२१) मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
१२२) मुंबादेवी - अतुल शहा
१२३) कुलाबा - अॅड. राज के. पुरोहित
१२४) पनवेल - प्रशांत ठाकूर
१२५) उरण - महेश बाल्डी
१२६) अलिबाग - राजू साळुंके
१२७) शिरूर - बाबूराव पाचरणे
१२८) बारामती - बाळासाहेब गावडे
१२९) पुरंदर - संगीताराजे निंबाळकर
१३०) मावळ - संजय (बाळा) भेगडे
१३१) चिंचवड - लक्ष्मण जगताप
१३२) पिंपरी - अमर साबळे
१३३) वडगाव शेरी - जगदीश मुळीक
१३४) कोथरुड - मेधा कुलकर्णी
१३५) खडकवासला - भीमराव तपकिर
१३६) पर्वती - माधुरी मिसाळ
१३७) हडपसर - योगेश टिळेकर
१३८) पुणे कॅन्टोन्मेंट - दिलीप कांबळे
१३९) कसबा पेठ - गिरीश बापट
१४०) अकोले - अशोक भांगरे
१४१) नेवासा - बाळासाहेब मुरकुटे
१४२) राहुरी - शिवाजीराव कर्डिले
१४३) श्रीगोंदा - बबनराव पाचपुते
१४४) कर्जत जामखेड - प्रा. राम शिंदे
१४५) गेवराई - अॅड. लक्ष्मण पवार
१४६) माजलगाव - आर. टी. देशमुख
१४७) परळी - पंकजा मुंडे
१४८) लातूर ग्रामीण - रमेश कराड
१४९) लातूर शहर - शैलेश लाहोटी
१५०) अहमदपूर - गणेश हाके
१५१) निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर
१५२) औसा - पाशा पटेल
१५३) तुळजापूर - संजय निंबाळकर
१५४) मोहोळ - संजय क्षीरसागर
१५५) सोलापूर शहर (उ) - विजयराव देशमुख
१५६) अक्कलकोट - सिद्रामप्पा पाटील
१५७) सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख
१५८) कराड दक्षिण - अतुल भोसले
१५९) सातारा - दीपक पवार
१६०) गुहागर - डॉ. विजय नातू
१६१) रत्नागिरी - सुरेंद्र (बाळ) माने
१६२) कणकवली - प्रमोद जठार
१६३) सावंतवाडी - अतुल काळसेकर
१६४) कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक
१६५) करवीर - केरबा चौगुले
१६६) कोल्हापूर उत्तर - महेश जाधव
१६७) इचलकरंजी - सुरेश हाळवणकर
१६८) मिरज - सुरेश खाडे
१६९) शिराळा - शिवाजीराव नाईक
१७०) पलूस-कडेगाव - पृथ्वीराज देशमुख
१७१) खानापूर - गोपीचंद पडाळकर
१७२) तासगाव-कवठे महांकाळ - अजीत घोरपडे