शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भाजप आमदाराने संजय राऊतांना दिली पुस्तके; राऊतांनी चंद्रकांत पाटलांना पाठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 17:30 IST

भाजप आमदाराने संजय राऊत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दोन पुस्तके भेट म्हणून पाठवली.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांच्या अवमानाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांकडून महापुरुषांच्या होत असलेल्या अवमानाच्या पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक आहेत. सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसात उमटत आहेत. 

अधिवेशनाच्या सुरुवातीला चंद्रकांत पाटलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट म्हणून दिले होते. त्यानंतर आता भाजप आमदार भाई गिरकर यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दोन पुस्तके भेट म्हणून पाठवली. पण, संजय राऊत यांनी ती पुस्तके इतरांना दिली आहेत.

संजय राऊत यांची पोस्टसंजय राऊत यांनी एका फेसबूक पोस्टमधून गिरकर यांच्या पुस्तकांचा नम्रपणे स्विकार केला आणि ती पुस्तके चंद्रकांत पाठील आणि रामभाऊ म्हाळघी प्रतिष्ठान ग्रंथालयाला भेट दिली. आपल्या पोस्टमध्ये संजय राऊत म्हणाले की, "आपण आवर्जुन पाठवलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती सांगणारी दोन्ही पुस्तके मिळाली. आपण पाठवलेली दोन्ही पुस्तके माझ्या संग्रही होतीच व प्रत्येक मराठी माणसाच्या संग्रही असावेत असे चित्रमय ग्रंथ आहेत.''

''डॉ. आंबेडकर हे युगप्रवर्तक महानायक आहेत. डॉ. आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला आहे. आपण पाठवलेल्या दोन पुस्तकांपैकी एक पुस्तक मी रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान ग्रंथालयास तर दुसरे पुस्तक मान. चंद्रकांत पाटील यांच्या आवलोकनार्थ पाठवीत आहे,'' असे राऊत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतchandrakant patilचंद्रकांत पाटीलDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर