शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"...म्हणून सत्ताधारी मंडळी वारंवार सरकार पाडून दाखवा म्हणताहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 17:02 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल

पिंपरी: राज्य सरकार पाडण्याबाबत भाजपकडून कोणतीही हालचाल सुरू नाही. हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे आम्ही कोविडवर फोकस केला आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. कोविडचे मोठे संकट राज्यावर आहे. आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकार पाडून दाखवा, अशी वक्तव्य सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहेत, असेही ते म्हणाले.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे पत्रकारांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टिका केली. दरेकर म्हणाले, कोरोना रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. कोविडचा काळ असल्याने कोणीही राजकारण करणे उचित नाही. राज्यातील विरोधी पक्ष म्हणून आम्ही याचे राजकारण करत नाही. देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी स्वत: सांगितले की, मी दिल्लीला कशासाठी आलोय याबाबत कोणाच्या मनात संभ्रम नको. कोविडचे संकट आमच्या समोर महत्त्वाचे आहे. आज कोरोनामुळे लोक भयभीत आहेत. त्यांना उपचारांची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्य सरकार पाडणे हा आमच्यासाठी प्राधान्याचा विषय होऊ शकत नाही, हे आम्ही पुन्हा-पुन्हा सांगितले. मात्र कोविडमधील अपयश व आरोग्य व्यवस्थेची झालेली दुरवस्था यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आमचे सरकार पाडणार, आमचे सरकार पाडणार, असे मुद्दाम सांगितले जात आहे. सरकार पाडणे आमच्या ध्यानीमनीदेखील नाही. हिंदूहृदय सम्राट व हिंदुत्व ही शिवसैनिकांची विचारधारा आहे. मात्र सत्तेत गेल्यानंतर त्यांच्याकडून राममंदिराचे भूमिपूजन ऑनलाइन करा, असे सांगणे हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत दरेकरांनी सरकारवर हल्ला चढवला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस