शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

नितीन गडकरींच्या ट्विटर पोस्टवरून राजकारण, हुंडा प्रथेला प्रोत्साहन देत असल्याचा शिवसेनेचा आरोप

By ओमकार संकपाळ | Published: September 12, 2022 10:24 AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 6 एअरबॅग्जला प्रोत्साहन देण्याठी शुक्रवारी एक व्हिडिओ शेअर केला होता.

भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या कारमध्ये 6 एअरबॅग्ज असाव्यात यावर जोर देत आहेत. त्यांनी नुकताच रस्ते सुरक्षा अभियानासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला होता, मात्र, आता या व्हिडिओचा संबंध हुंडा प्रथेशी जोडला जात आहे. या व्हिडिओमध्ये दिसत असलेला अभिनेता अश्रय कुमारही राजकारणी आणि सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आहे. 

काय आहे प्रकरण - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 6 एअरबॅग्जला प्रोत्साहन देण्याठी शुक्रवारी एक व्हिडिओ शेअर केला होता. याबरोबर त्यांनी, '6 एअरबॅग असलेल्या गाड्यांमध्ये प्रवास करा आणि आपले जीवन सुरक्षित करा', असेही लिहिले होते. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमारही दिसत आहे. मत्र, आता या व्हिडिओवरून राजकारण सुरू झाले आहे. या व्हिडिओच्या माध्यमाने हुंडा प्रथेचा प्रचार केला जात असल्याचे यूजर्स म्हणत आहेत. भारतात हुंडा घेणे अथवा देणे हा गुन्हा आहे.

व्हिडिओमध्ये काय? - या व्हिडिओमध्ये एक कुटुंब आपल्या मुलीला लग्नानंतर निरोप देताना दिसत आहेत. यावेळी त्या मुलीचे वडील रडत असतात. तेवढ्यात अक्षय कुमार तेथे येतो आणि त्यांना जावई तसेच मुलीच्या सुरक्षिततेबद्दल अलर्ट करतो. यावेळी अक्षय म्हणतो, 'अशा गाडीतून मुलीला निरोप द्याल तर रडायला येणारचना. यावर तिचे वडील गाडीची वैशिष्ट्ये सांगायला लागतात. यातच अक्षय कुमार 6 एअरबॅग्जबद्दल विचारतो आणि नंतर ती कार बदलली जाते.

गडकरी यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवरून शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी, 'या जाहिरातीत समस्या असल्याचे म्हणज, असे क्रिएटिव्ह कोण पास करतं? असा प्रश्न विचारला आहे. एवढेच नाही, तर सरकार सुरक्षिततेला चालना देण्यासाठी पैसे करर्च करत आहे, की हुंडा प्रथेला चालना देत आहे,' असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, भारत सरकारकडे अधिकृतरित्या हुंडा प्रथेला प्रोत्साहन देताना पाहणे वाईट आहे, असे तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता साकेत गोखले यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाShiv Nadarशिव नाडर