शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

गडकरी म्हणाले, गाड्यांच्या हॉर्नमधून ऐकू येणार तबला, बासरीचा आवाज; यूझर्सनी दिल्या गमतीशीर रिअ‍ॅक्शन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 15:03 IST

गडकरी म्हणाले, "मी सध्या यावर विचार करत आहे. यासाठी कायदा तयार करण्याची योजना आखत आहे. कोणत्याही वाहनांमध्ये हॉर्न ऐवजी भारतीय इन्स्ट्रुमेंटचा आवाज येईल. बासरी, वॉयलिन, हार्मोनियम, तबला अशांचा आवाज कानासाठीही चांगला वाटेल," असेही ते म्हणाले.

गाड्यांमध्ये हॉर्नच्या जागी भारतीय म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्सच्या आवाजांचा वापर केला जाऊ शकेल, असा कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या सायरनएवजी आकाशवाणीवर वाजवल्या जाणाऱ्या मधूर संगिताचा वापल्या होऊ शकतोका यावरही विचार सुरू असल्याचेही गडकरींनी सांगितले. ते नाशिक येथे एका महामार्गाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यानंतर आता, गडकरींचे हे वक्तव्य सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले असून लोक त्यावर गमतीशीर कमेंट्सदेखील करत आहेत. (BJP leader Nitin Gadkari said a law will be made for the sound of musical instrument in the horn of the car users gave funny reactions)

गडकरी म्हणाले, "मी सध्या यावर विचार करत आहे. यासाठी कायदा तयार करण्याची योजना आखत आहे. कोणत्याही वाहनांमध्ये हॉर्न ऐवजी भारतीय इन्स्ट्रुमेंटचा आवाज येईल. बासरी, वॉयलिन, हार्मोनियम, तबला अशांचा आवाज कानासाठीही चांगला वाटेल," असेही ते म्हणाले.

गडकरींचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल, लोक देतायत गमतीशीर रिअ‍ॅक्शन्स -हॉर्नच्या आवाजासंदर्भातील गडकरींचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर लोक आपली क्रिएटिव्हिटी दाखवत गमतीशीर रिअ‍ॅक्शन्स देत आहेत. सोशल मीडियावर यूझर्सनी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि जोक्सच्या माध्यमाने रिअ‍ॅक्शन्स दिल्या आहेत. पाहा काही खास आणि गमतीशीर रिअ‍ॅक्शन्स....

सोशल मीडिया युझर्सच्या रिअ‍ॅक्शन्स... - 

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcarकारBJPभाजपाSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया