शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Nilesh Rane: "4 वेळा मुख्यमंत्री, 20 वर्षे केंद्रात मंत्री, तरीदेखील...", निलेश राणेंची शरद पवारांवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 09:24 IST

Nilesh Rane: "तेव्हा तुम्ही काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं."

मुंबई: महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधीपक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमक पाहायला मिळते. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी राज्यातील परिस्थितीवरुन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

'...तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं'निलेश राणे अनेकदा ट्विटरवरुन सत्ताधारी नेत्यांवर टीका करत असतात. आता त्यांनी ट्विटरवरुन शरद पवारांवर निशाणा साधलाय. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, "4 वेळा मुख्यमंत्री, जवळपास 20 वर्ष केंद्रात मंत्री, 50 वर्षे आमदार किंवा खासदार, अनेक संस्थांवर अध्यक्ष. तरीदेखील पवार साहेब बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वगैरेवर भाष्य करतात. मग प्रश्न पडतो इतके वर्ष तुम्ही काय केलं? तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं," अशी खोचक टीका राणेंनी केली

“मुंबईची व महाराष्ट्राची सगळी कामं पूर्ण झाली आहेत”दुसऱ्या एका ट्विटमध्ये निलेश राणेंनी नवनीत राणा यांच्या फोटोवरुन शिवसेनेवर निशाणा साधला. "मुंबईची व महाराष्ट्राची सगळी कामे पूर्ण झाली आहेत, एकही काम शिल्लक नाही. म्हणूनच शिवसेनेचे नेते मंडळी नवनीत राणा MRI मशीनमध्ये त्यांची तपासणी होताना बाहेरून फोटो कोणी काढला हे शोधण्यासाठी स्वतः लीलावती हॉस्पिटलला गेले. हा प्रश्न महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा व गंभीर झाला आहे," असे निलेश राणे म्हणाले. 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी