भाजप सरकार बरखास्त करा हायकोर्टात याचिका

By Admin | Updated: November 13, 2014 01:42 IST2014-11-13T01:42:16+5:302014-11-13T01:42:16+5:30

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी सरकार बरखास्त करावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

BJP government dismisses petition in high court | भाजप सरकार बरखास्त करा हायकोर्टात याचिका

भाजप सरकार बरखास्त करा हायकोर्टात याचिका

मुंबई : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी सरकार बरखास्त करावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. उद्या (गुरूवारी) यावर सुनावणी होणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिव जयराम पवार यांनी याचिका दाखल केली आहे. 
 भाजपने सरकार स्थापनेला जाणीवपूर्वक उशीर केला, हे गैर असल्याचे याचिकाकत्र्याचे म्हणणो आहे. 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाले. त्यानंतर नवे सरकार लवकर स्थापन होणो आवश्यक होते. तसे न होता सरकारने शपथविधी उरकून घेतला. बहुमत ही वादात आहे.

 

Web Title: BJP government dismisses petition in high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.