राणेंसाठी भाजपाचे दरवाजे बंद!

By Admin | Updated: June 8, 2014 02:05 IST2014-06-08T00:02:48+5:302014-06-08T02:05:25+5:30

राणे यांच्याकडून भाजपा प्रवेशाबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नसल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.

BJP doors closed for the queen! | राणेंसाठी भाजपाचे दरवाजे बंद!

राणेंसाठी भाजपाचे दरवाजे बंद!

राणेंसाठी भाजपाचे दरवाजे बंद!
मुंबई : उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडून भाजपा प्रवेशाबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नसल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. तसा प्रस्ताव आला तरी तो स्वीकारला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राणे बंडाच्या पवित्र्यात असून, भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त मध्यंतरी चर्चेत होते. (प्रतिनिधी)

Web Title: BJP doors closed for the queen!