शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा देतील साखर कारखान्यांना नवसंजीवनी; भाजप शिष्टमंडळाने घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 06:13 IST

राज्यातील भाजप नेत्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली अमित शहा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह सहकार क्षेत्रातील जाणकार आणि अधिकारी उपस्थित होते.

- विकास झाडेनवी दिल्ली : एफआरपीपेक्षा अधिक दर दिल्याने साखर कारखान्यांना प्राप्तिकर खाते नोटीस पाठवत आहे. हे थांबावे आणि यातील गुंतागुंत कायमस्वरूपी सोडता आली पाहिजे म्हणून आम्ही केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळेल, अशी आशा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्यातील भाजप नेत्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली अमित शहा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह सहकार क्षेत्रातील जाणकार आणि अधिकारी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, आम्ही राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे प्रश्न अमित शहा यांच्यापुढे मांडले. त्या चर्चेनंतर सहकारी साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळेल, अशी खात्री त्यांनी दिली.  एफआरपीपेक्षा जास्त दर दिलेल्या कारखान्यांना १५ ते २० वर्षांपासून प्राप्तिकर खात्याची नोटीस येत आहे. ती आताही आली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी विनंती आम्ही अमित शहा यांना केली आणि याबाबत योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन शहा यांनी दिले आहे, असे फडणवीस म्हणाले. २६ तारखेला पुन्हा बैठक!२६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी पुन्हा बैठक बोलावली आहे, अशी माहिती माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. साखर कारखान्याच्या कर्जाची पुनर्रचना करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून आहे. परंतु कोरोनामुळे यावर तोडगा निघू शकला नव्हता, असे ते म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस