शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा, १२ हजार कोटी भरपाई देण्याच्या आदेशाला स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 07:39 IST

Maharashtra Government: घन व द्रव स्वरूपातील कचऱ्याच्या सदोष व्यवस्थापनामुळे महाराष्ट्र सरकारने भरपाईपोटी १२ हजार कोटी रुपये जमा करावेत, या राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली.

नवी दिल्ली : घन व द्रव स्वरूपातील कचऱ्याच्या सदोष व्यवस्थापनामुळे महाराष्ट्र सरकारने भरपाईपोटी १२ हजार कोटी रुपये जमा करावेत, या राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा आदेश दिला. एनजीटीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये दिलेल्या या आदेशाविरोधात महाराष्ट्र सरकारनेसर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कचरा व्यवस्थापनात असलेल्या त्रुटींमुळे भरपाई दाखल रक्कम जमा करायला सांगणे, हा राष्ट्रीय हरित लवाद कायद्याच्या कलम १५ नुसार दिलेला आदेश योग्य असल्याचे लवादाने म्हटले होते. 

महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. घन व द्रव स्वरूपातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी असलेल्या नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी एनजीटीने दक्ष राहावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार सरकारला भरपाईपोटी १२ हजार कोटी  भरण्याचे आदेश दिल्याचे एनजीटीने सांगितले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय